स्थानिक सुट्टी मंजुरी मिळणेबाबत अर्ज
जि. प. शाळा बोरीडाबरापाडा (सिसा)
ता. धडगाव जि. नंदुरबार
दिनांक – 11/03/2016
मा.
गटशिक्षणाधिकारी सो.
पं. स.
धडगाव ता. धडगाव
जि.
नंदुरबार
विषय - स्थानिक सुट्टी मिळणेबाबत
सादरकर्ता
– अध्यक्ष व सचिव (प्र.मुख्या.) शाळा व्यवस्थापन समिती
जि. प. शाळा बोरीडाबरापाडा (सिसा) ता. धडगाव जि. नंदुरबार
महोदय,
वरील विषयान्वये सविनय अर्ज सादर
करितो की, सिसा (धडगाव ) येथे होळी हा सण मोठा असल्याने दि. 21/03/2015 रोजी समस्त गावकरी तसेच मुले ही मोठ्या
उत्साहाने होळीत सहभागी होतात. यास्तव दि. 21/03/2015 रोजी शा. व्य. स. बोरीडाबरापाडा (सिसा) ठराव करून स्थानिक
सुट्टी घेत आहोत. तरी महोदयांनी अर्जाचा विचार करून स्थानिक सुट्टी मंजूर करावी. ही
नम्र विनंती
म. जा. होय.
अध्यक्ष
व सचिव (प्र.मुख्या.)
शाळा
व्यवस्थापन समिती
जि. प. शाळा बोरीडाबरापाडा (सिसा) ता. धडगाव जि. नंदुरबार
No comments:
Post a Comment